सर्वेक्षण नमुना ज्या दिव्यांग व्यक्ती स्वतःची माहिती नोंदविण्यास इच्छुक आहेत त्यांना त्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे सुलभ व्हावे याकरिता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर नमुन्यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या अचूकतेची पडताळणी आयुक्तालयामार्फत करण्यात येणार नसून माहितीच्या सत्य सत्यतेची सर्वस्वी जबाबदारी माहिती भरणाऱ्या व्यक्तीवर राहील.
सदर नमुन्यात दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही लाभ सोयीसुविधा अथवा सवलती त्यांना देय होणार नाहीत. याकरिता त्यांना स्वतंत्रपणे अर्ज किंवा आवेदन सादर करावे लागेल व त्याची विहित पद्धतीने पडताळणी करून संबंधित स्तरावरील कार्यालयाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
प्रस्तुत सर्वेक्षणाचा उद्देश राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या माहितीचे संकलन करून त्याआधारे दिव्यांग कल्याण उपक्रमांची एकंदरीत दिशा ठरविणे इतकाच मर्यादित आहे.
पंचायत राज संस्थांनी त्यांच्या विभागस्तर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर दिव्यांगांसाठी तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करणेबाबत.
201805101631462625
10-05-2018
केंद्र शासनाच्या नि:समर्थ (दिव्यांग) व्यक्ती हक्क अधिनियम 2016 (The Rights of Persons with Disabilities Act, 2016) मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यातील महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायती / नगरपरिषदांच्या क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी 5 % निधी राखीव
201806251213576220
25-06-2018
पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सुचना.
201902211306460622
20-02-2019
दिव्यांग व्यक्तींसाठीचे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 2018 ची अंमलबजावणी करण्याबाबत.
201905281442284907
29-05-2019
दिव्यांग अधिनियम 2016 अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण विहीत करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यपध्दती.
201803281703293712
03-03-2018
दिव्यांग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व समाजातील दुर्लक्षित घटक यांच्यासाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबत.