आपण अल्पसंख्याक वर्गात मोडता का?
कोणत्या प्रकारातील अल्पसंख्यांक आहात?
निवडा
धार्मिक अल्पसंख्यक
भाषिक अल्पसंख्यक
आपण आहारामध्ये कोणते घटक घेता?
निवडा
धान्य
कडधान्य
पालेभाजी / फळभाजी / कंदभाजी
मांस / मासे / चिकन
दुग्ध जन्य पदार्थ
फळे
इतर
प्रमाणपत्र देणारी यंत्रणा
निवडा
जिल्हा / सिव्हिल हॉस्पिटल
उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय
शासकीय / महानगरपालिका / वैद्यकीय महाविद्यालये
महानगरपालिका रुग्णालये
हाजी अली आणि वांद्रे येथील राष्ट्रीय संस्था
कोणते व्यसन आहे?
दारु पिणे
अमली पदार्थ सेवन करणे
तंबाखू खाणे
सिगारेट / बिडी ओढणे
इतर
लागू नाही
व्यसन किती वेळा करता?
निवडा
दररोज
आठवझ्यातून एकदा
महिन्यातून एकदा
कधी तरी
करित नाही
व्यवसाय
निवडा
शासकीय नौकरी
निमशासकीय नौकरी
महामंडळ उपक्रमातील नौकरी
खाजगी नौकरी
स्वंयरोजगार
अशाश्वत कामगार (बिगारी काम)
शेतकरी
शेत मजूर
बेरोजगार
इतर
किती शिक्षण झाले आहे
निवडा
प्राथमिक
माध्यमिक
उच्च
पदविका
पदवी
पदवीत्तर
इतर
आपण सध्या वापरत असलेले सहाय्यक डिव्हाइस?
निवडा
विंडोसाठी JAWS (JFW)
JAWS प्रोफेशनल टॉकिंग सॉफ्टवेयर फॉर ब्लाइंड (इंग्रजी आणि हिंदी)
डॉल्फिन सुपरनोवा
डॉल्फिन पेन
एनव्हीडीए-मुक्त स्त्रोत स्क्रीन रीडर
ओआरसीए - (ओएससीए स्क्रीन स्क्रीन) रिडर व स्क्रीन मॅग्निफायर दोन्ही) लिनक्स ओएससाठी सॉफ्टवेअर
स्क्रीन भिंग
संगणक आधारित भिंग
सुपरनोवा
सीसीटीव्ही
बोर्निटा
सानुकूलित सीसीटीव्ही सिस्टम
व्हिडिओ भिंग
रुबी
ऑप्टेलिक कॉम्पॅक्ट मिनी
कमी दृष्टी साधने
रीफ्रेश करण्यायोग्य ब्रेल प्रदर्शन
मानवाकडून तयार केलेली सूचक आणि एमपीपावर (टीप घेणारा)
स्वातंत्र्य वैज्ञानिक पासून पॅक मते
ब्रेल शॉर्टहँड मशीन
क्यूसीआर
उत्तम वाचक
ओपन बुक
टॉकिंग डिव्हाइस
टॉकिंग कॅल्क्युलेटर
वैज्ञानिक चर्चा कॅल्क्युलेटर
टॉकिंग लेबलर
रेकॉर्डर
परी
बडी
हार्डवेअरचे
स्कॅनर
टीईटी / एलओडी मॉनिटर
वैशिष्ट्यीकृत उपकरणे
आयएफटी सर्व तपासणी
शॉर्ट वेव्ह डायफर्मी
लोकोमोटर दिव्यांग व्यक्तींसाठी डिव्हाइस
कॅलिपर्स, कृत्रिम अवयव, स्प्लिंट्स, गर्भाशय ग्रीवाच्या पट्ट्या, डोर्सल-लिम्बर बेल्ट्स, एलएस बेल्ट, उदरपोकळी इ. इत्यादीसह प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक उपकरणांचे सर्व प्रकार
अॅडॉप्टेशनसह ट्राय सायकल, मोटराइज्ड ट्राय सायकल, व्हील चेअर, मोटरसाइज व्हील चेअर क्रॅचेस, वॉकर्स, वॉकिंग स्टिक्स, रोलेटर्स स्कूटर्स यासह गतिशीलता उपकरणे.
सर्व प्रकारचे शल्यक्रिया
डेली लिव्हिंगसाठी सर्व डिव्हाइस
सेरेब्रल पाल्सी
सीपी चेअर
मोटारयुक्त सीपी चेअर
व्हील चेअर आणि मोटर व्हीलचेअर
टॉयलेट चेअर, जेवणाच्या खुर्चीसह दैनंदिन जीवनासाठी खास डिव्हाइस
संगणक ऑपरेट करण्यासाठी विशेष हार्डवेअर
दूरस्थ उपकरणे ऑपरेटिंग उपकरणे.
कर्णबधीर
डिजिटल हेयरिंग एड्स, कान सुनावणीच्या एड्सच्या मागे, सुनावणीचे एड्सचे पॉकेट मॉडेल यासह सुनावणीचे विविध प्रकार.
सहाय्यक आणि भयानक उपकरणे ज्यात सुनावणी एड टेलीफोन, टेलिव्हिजन, दरवाजा घंटी, वेळ गजर इ.
पोर्टेबल स्पीच सिंथेसायझर सारखी संप्रेषण साधने
संगणक अनुदानित उपकरणे आणि सॉफ्टवेअर
विभाग
निवडा
अमरावती
औरंगाबाद
कोकण
नागपुर
नाशिक
पुणे
लातुर
जिल्हा
निवडा
तालुका
निवडा
ग्रामपंचायत
निवडा
ग्रामपंचायत आगर
विभाग
निवडा
अमरावती
औरंगाबाद
कोकण
नागपुर
नाशिक
पुणे
लातुर
जिल्हा
निवडा
तालुका
निवडा
प्रकार
निवडा
नगर पंचायत
नगर पालिका
कॅन्टोन्मेंट बोर्ड
महानगर पालिका
दोन वेळा जेवण, असा आहार मिळतो का?
एक वेळी जेवण, असा आहार मिळतो का?
आपला व्यवसाय, रोजगार स्वयंम रोजगार कोणता आहे? उत्पन्न किती आहे? उत्पादकतेत वाढ / घट होत आहे?
व्यवसाय पर्याय
निवडा
शेती
पशुपालन
मासेमारी
इतर
हवामान बदलामुळे झालेल्या अवकाळी पाऊस यामुळे क्षमतेमध्ये वृध्दी होते किंवा नाही?
शेतीची उत्पादकता कशी आहे?
शेती करित असल्यास आपण कोणते बियाणे वापरता?
देशी वाणाचे बियाणे
हायब्रिड बियाणे
विदेशी बियाणे
पशुपालन करित असल्यास आपण कोणते पाळीव प्राणी पाळत आहात.
गाय
म्हैस
बकरी
कोंबडी
डुक्कर
इतर
मासेमारी करत असल्यास आपण कुठे मासेमारी करता?
माशांच्या मिळण्याचे प्रमाण काय आहे?
शाश्वत शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेचा लाभ शेतकरी म्हणून घेतला आहे काय ?
शिक्षण घेण्यासाठी वहया, पुस्तके, कोंचिग क्लासेस या सुविधा मिळाल्या होत्या काय?
शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले होते का?
लिंग आधारित भेदभाव केला जातो का?
बाल विवाह झालेला आहे काय?
घरगुती कामे कशी केली जातात?
मालमत्ता मध्ये हक्क मिळाला आहे का?
दिव्यांग व्यक्तीबाबतचे सक्षमीकरणाचे धोरण माहित आहे काय ?
वर्षभर व नियमितपणे पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होते काय?
पाण्याचा स्त्रोत राहत्या घरी आहे काय?
पाण्याचा स्त्रोत सार्वजनिक ठिकाणी आहे काय?
पाण्याचा स्त्रोत सार्वजनिक ठिकाणी कोणता आहे?
निवडा
सार्वजनिक नळाव्दारे पाणी पुरवठा
बोअरवेल
विहिर
आड
नदी
ओढा
हातपंप
कॅनॉल
तलाव
धरण
टॅकरव्दारे
दिले असल्यास ते वापरात आहे काय?
ॲसिड,फिनेल टाकून शौचालय स्वच्छ ठेवण्यात येत काय?
शौचालयाच्या सांडपाण्याचा निचरा योग्यरित्या होतो किंवा नाही.
सार्वजनिक शौचालयाचा वापर केला जातो.
सार्वजनिक व मोकळया जागाचा वापर शौच करण्यासाठी केला जातो काय?
समुद्र किनारा, नदी किनारा, कॅनॉल किनारा, औढयाचा किनारा, रस्त्याच्या कडेला, शेतामध्ये, शौच केले जाते काय?
सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छता केली जाते काय?
सार्वजनिक शौचालयामध्ये पाणी व लाइट आहे काय?
आपण राहता त्या ठिकाणी रस्ते, नाले, ड्रेनेज चेंबर यांची नियमित स्वच्छता करण्यात येते काय?
आपण राहता त्या ठिकाणी फॉगिंग मशिनचा वापर करतात का? डी.डी.टी. पावडर शिंपडून डास, मच्छर, किटक यांचा बंदोबस्त केला जातो का?
आपण राहता त्या ठिकाणी नदी / नाला असेल व त्यामध्ये घातक रसायन टाकली जात असतील अशा परिस्थितीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते काय?
स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पिण्याचे पाणी वर्षभर पुरण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येते काय?
आपण राहता त्या घरामध्ये वीजेची सोय आहे काय?
असल्यास वीजेचा पुरवठा महावितरण मार्फत करण्यात येतो काय?
महावितरण मार्फत करण्यात येणारा वीजेचा पुरवठा स्वस्त आहे काय?
वीजेचा पुरवठा खंड न पडता नियमित होतो काय?
सौर ऊर्जेचा वापर करण्यात येतो काय?
रॉकेलचे दिवे / गॅस बत्ती यांचा वापर करण्यात येतो काय?
जनरेटर / इनर्व्हटर याचा बॅकअप आहे काय?
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्याच्या बाजूने वीजेद्वारा प्रकाशाची व्यवस्था आहे काय?
शेती मध्ये किंवा आपण करित असलेल्या रोजगाराच्या कामामध्ये नवीन कल्पना व आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करुन आर्थिक उत्पादन वाढविले जाते काय?
आपण राहता त्याठिकाणी सुक्षम लघु व मध्यम आकाराचे उद्योगाचे उपक्रम सुरु आहेत काय?
आपणास किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यास पुर्णवेळ सन्मान जनक रोजगार उपलब्ध आहे काय?
कामाच्यास्वरूपनुसार समान वेतन देण्यात येते का?
आपणास रोजगार शिक्षण व प्रशिक्षण मिळाले आहे काय?
आपण बाल कामगार म्हणून काम केले आहे काय?
आपण स्थलांतरित कामगार आहात काय?
आपला रोजगार अस्थिर आहे काय?
आपणासाठी बँकिंग, विमा आणि वित्तीय सेवा यांच्या सेवा उपलब्ध आहेत काय?
आपण राहता त्या ठिकाणी उद्योगास मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत काय?
आपण राहता त्या ठिकाणी लघुउद्योग व इतर उद्योग उपक्रम यांना परवडण्या योग्य पतपुरवठा वित्तिीय सेवांसाठी उपलब्ध आहे काय?
आपण राहता त्या ठिकाणी माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय?
आपण राहता त्या ठिकाणी परवडण्यासारखी इंटरनेट सेवा उपलब्ध आहे काय?
आपल्याबाबत वय, लिंग, दिव्यांगत्व वंश, कुळ, धर्म किंवा आर्थिक किंवा इतर स्थान यांचे वरुन भेदभाव केला जातो काय?
आपणावर भेदभाव झाल्यास पोलीस / न्यायिक संरक्षण उपलब्ध आहे काय?
आपण राहता त्या ठिकाणी शुध्द व मोकळी हवा उपलब्ध आहे काय?
आपण व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सुरक्षित परवडण्यासारखी व सुगम्य परिवाहन सेवा उपलब्ध आहे काय?
आपण झोपडपट्टीमध्ये राहत असल्यास आपणास रस्ते, लाईट, पाणी,सांडपाणी निचरा करण्याची यंत्रणा व सुगम्यता या सुविधा पुरविल्या आहेत काय?
आपल्या कुटुंबाकडुन अन्नाची नासाडी होते काय?
आपल्या कुटुंबाकडून कचरा निर्माण होणार नाही याबाबत काळजी घेण्यात येते काय?
आपणास हवामानाबाबत माहिती मिळते काय?
आपण राहताअसलेल्या ठिकाणी समुद्र असल्यास त्या समुद्रामध्ये प्रदुषण होते काय?
हवामान बदल / पर्यावरण याबाबत आपली जनजागृती स्थानिक स्वराज्य संस्थेकडून करण्यात येते काय?
आपण राहता त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विषयक उपाय योजना केल्या आहेत काय?
प्रदुषण टाळण्याच्या दृष्टीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था उपाय योजना आखतात काय?
आपण राहत असलेल्या ठिकाणच्या समुद्र किनाऱ्याचा वापर पर्यटनासाठी करण्यात येतो काय?
आपण समुद्राच्या जवळ राहत असल्यास समुद्रामध्ये बेसुमार, बे कायदेशीर किंवा अनियंतित्र मासे मारी करण्यात येते काय?
आपण राहत असलेल्या ठिकाणच्या समुद्रामध्ये पारंपारिक पध्दतीने मासेमारी करण्यात येते काय?
आपण राहता त्या ठिकाणी वने नष्ट केली जातात काय?
आपण राहता त्या ठिकाणी वृक्षारोपन केले जाते काय?
आपण राहता त्या जागेशी संलग्न जंगल असेल तर अशा जंगलातील प्राण्यांच्या शिकारी व तस्करी बंद केल्या जातात का?
आपण राहता त्या ठिकाणी दुष्काळ, पुर आणि वाळवंटीकरणामुळे बाधित झालेल्या जमीनीबाबत मृदेची पुर्ण स्थापना करुन बाबत कार्यवाही करण्यात येते का?
आपण राहता त्या ठिकाणी सर्व प्रकारचा हिंसाचार आणि संबंधित मृत्युदर शासकीय यंत्रणेमार्फत कमी करण्यात येतो काय?
आपण राहता त्या ठिकाणी शिवीगाळ, शोषण, तस्करी आणि बालका विरुध्दचा सर्व प्रकारचा हिंसाचार आणि छळवणूक थांबविली जाते काय?
आपल्या मते भ्रष्टाचार आणि लाचखोरी होत आहे काय?
आपण सर्व प्रकारचे कर भरता काय ?
आपणास विज्ञान, तंत्रज्ञान व नव उपक्रम वापरण्याची संधी उपलब्ध आहे का?
आपण राहता त्या ठिकाणी व्यापार करण्याच्या दृष्टीने बाजारपेठ उपलब्ध आहे काय?