सर्वेक्षण नमुना ज्या दिव्यांग व्यक्ती स्वतःची माहिती नोंदविण्यास इच्छुक आहेत त्यांना त्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे सुलभ व्हावे याकरिता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर नमुन्यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या अचूकतेची पडताळणी आयुक्तालयामार्फत करण्यात येणार नसून माहितीच्या सत्य सत्यतेची सर्वस्वी जबाबदारी माहिती भरणाऱ्या व्यक्तीवर राहील.
सदर नमुन्यात दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही लाभ सोयीसुविधा अथवा सवलती त्यांना देय होणार नाहीत. याकरिता त्यांना स्वतंत्रपणे अर्ज किंवा आवेदन सादर करावे लागेल व त्याची विहित पद्धतीने पडताळणी करून संबंधित स्तरावरील कार्यालयाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
प्रस्तुत सर्वेक्षणाचा उद्देश राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या माहितीचे संकलन करून त्याआधारे दिव्यांग कल्याण उपक्रमांची एकंदरीत दिशा ठरविणे इतकाच मर्यादित आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम -३ मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत असलेल्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत सेवा उपलब्ध करुन देणेबाबत.
25-05-2021 04:05 PM
2
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या कलम-3 मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणा-या सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याबाबत.
25-05-2021 04:09 PM
3
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 च्या कलम-3 मधील तरतूदींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यास मान्यता देण्याबाबत.